इतर महत्त्वाचे

न्यायालयाचा ४७ वर्षांनंतर पुन्हा गांधी घराण्याविरुद्ध निकाल

कै. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना १२ जून १९७५ रोजी न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवत त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला होता. आज ४७ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती होत न्यायालयाने इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांच्या विरुद्ध निर्णय दिला आहे. मात्र त्या वेळेस इंदिरा गांधी सत्तेत असून पंतप्रधान होत्या तर आज राहुल गांधी विरोधी पक्षात आहेत.

हे आहेत ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी....

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. 10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारताला २०५० मध्ये प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार

भारताला सन २०५० मध्ये प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मी नदी बोलतेय..!

जागतिक जल दिन दि. २२ मार्च निमित्त विशेष लेख.

जुनी पेन्शन योजना, इकडे आड तिकडे विहीर सरकारची झाली कोंडी

१९९८ साली मी पाचव्या वेतन आयोगाला विरोध केला होता.तेव्हा गावोगावी माझा धिक्कार याच नोकरीतील कर्मचाऱ्यांनी केला होता.

.....तो दिवस खरा महिला दिन असेल !

एकाकी, घटस्फोटित, विधवा स्त्री ही संधी न वाटता कर्तव्य वाटू लागेल तो दिवस खरा महिला दिवस असेल.

छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

छत्रपती संभाजी महाराज हे थोर मराठा योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे, महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांची आज पुण्यतिथी आहे.

पुरुषांपेक्षा महिलांना या आजारांचा धोका जास्त असतो, दुर्लक्ष करू नका

महिला दिनाचा उद्देश महिलांना केवळ त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दलच नव्हे तर त्यांच्या आरोग्याबद्दल देखील चेतावणी देणे आहे.

नऊ वर्षांच्या जसराज सिंहने गणितात केला विक्रम, 2 मिनिटांत सोडवले 100 प्रश्न

वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी रायपूरचा जसराज सिंह हा सर्वात जलद गुणाकारासाठी वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

अमेरिकेतील जातीय भेदभाव आणि सिएटलमधील जय भीमच्या घोषणांमागची लढाई

21 फेब्रुवारीला अमेरिकेतील सिएटल शहराने जातीभेदाविरुद्धच्या लढ्यात इतिहासाच्या पानावर नाव नोंदवले. शहराने आपल्या भेदभाव विरोधी कायद्यांमध्ये जात वर्ग जोडण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले, ज्याचे दूरगामी महत्त्व असेल.

भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

सावधान ! खलिस्तानची मागणी पुन्हा डोके वर काढू लागली

शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांची तस्करी हे स्पष्टपणे दर्शवते की पाकिस्तानची आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवादी संघटना फुटीरतावाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत.