लाठीमार प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

लाठीमार प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

लाठीमार प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

         जालना - शुक्रवारी जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. गृहखात्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र सक्तीच्या रजेवर न पाठवता दोशींंना कायमचं निलंबीत करावं असं आंदोलक म्हणत आहेत.