‘इंडिगो’ला तब्बल दीड हजार कोटींचा तोटा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - हवाई क्षेत्रातील कंपनी इंडिगो सध्या तोटय़ामध्ये प्रवास करत असताना दिसते आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या तोटय़ात 20 टक्क्यांनी वाढच झाली असल्याची माहिती आहे.
कंपनीने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत 1 हजार 435 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. कच्च्या इंधन तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम कंपनीला सोसावा लागल्याचे समजते. यापूर्वी मागच्या वर्षात समान अवधीत कंपनीने 1 हजार 194 कोटींचा तोटा झेलला होता.