ध्यानीमनी नसताना अचानक दादांचा फोन आला बाबा कांबळेंना....

चर्चा रिक्षा सोबत असलेल्या फोटोची आणि दादाचा बाबा कांबळे यांना फोन...

माजी उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, यांचा महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन आणि बाबा तो फोटो तुझाच आहे का अशी विचारणा, ,