व्हिडिओ

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दाखवला आरसा

राज ठाकरे, नारायण राणे, मनोहर जोशी आदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अपमानांचा दाखला दिला. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीची केली तुलना