बेकायदेशीर कृतीसाठी व्हॉटस्‌ॲपचा ॲडमिन जबाबदार नाही

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बेकायदेशीर कृतीसाठी व्हॉटस्‌ॲपचा ॲडमिन जबाबदार नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

नागपूर (प्रबोधन न्यूज) –  व्हॉटसॲप ग्रूपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कृतीसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आगामी काळात व्हॉटसॲप ग्रूपवरील वादग्रस्त माहितीमुळे निर्माण झालेल्या वादात आणि गुन्ह्यांमध्ये या निर्णयाचा आधार घेतला जाऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्यातील किशोर तारोने या व्यक्तीने तयार केलेल्या व्हॉटसॲप ग्रूपमध्ये एका महिलेविरोधात मानहानीजनक मेसेज टाकण्यात आला होता. पीडित महिलेने याविरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाची नागपूर खंडपीठात सुनावणी सुरु होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती झेड इ हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी व्हॉटसॲप जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. कायद्यात तशी तरतूद नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या स्मार्टफोनमधून व्हॉटसॲप होणार बंद

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉटसॲप आता काही फोनमधून गायब होणार आहे. आयओएस 8 आणि अँड्रॉईड 2.3.7 किंवा जुनी ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप बंद केले जाणार आहे. ज्या फोनमध्ये ही जुनी ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या फोनमध्ये व्हॉटसॲप चालणार नाही. तसेच ज्या फोन जुन्या सिस्टम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप आहे ते सुरु राहिल. पण जर ते uninstall केले आणि पुन्हा install करण्याचा प्रयत्न केला. तर ते install होणार नाही.