'लोकं करोनाने मरताहेत, आणि तुम्ही आयपीएल खेळवताय?'- राखी सावंत 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'लोकं करोनाने मरताहेत, आणि तुम्ही आयपीएल खेळवताय?'- राखी सावंत 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - 'इथे मुंबईत लोक मरत आहेत, आयुष्य थांबले आहे आणि तुम्ही आयपीएल खेळवता?' असा संतप्त सवाल ‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी सावंत हिने केला आहे. 

राखी सावंत काहीना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशामध्ये सुरू असलेल्या आयपीएलवर राखी भडकली आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या आणि यादरम्यान सुरू असलेले आयपीएलचे सामने यावर राखीने चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईमध्ये लाॅकडाऊन आहे मग आयपीएलचे सामने कसे सुरू ? असा प्रश्न देखील राखीने उपस्थित केला आहे. 

राखीला जेंव्हा विचारण्यात आले की, तू आयपीएल पाहात आहेस का? त्यावेळी राखी म्हणाली संतापाने उद्गारली की, इथे मुंबईत लोक मरत आहेत, आयुष्य थांबले आहे आणि इथे आयपीएल खेळले जात आहे, वा ?